जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

1.विभागाचे नांव :- कृषि,पशुसंर्वधन,दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यवयवसाय
2.कार्यालयचा पत्ता:-

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जालना,

राज बिल्डींग,अंबर हॉटल समोर,

शिवाजी पुतळा रोड,जालना,ता.जालना.जि.जालना.

3. कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक:- 0231-230513-230110
4.ई-मेल आय.डी:- dsaojalna@rediffmail.com
5.कार्यालय प्रमुखाचे नांव व पदनाम :  

श्री.उमेश रमाकांत घाटगे,     

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जालना

 

6.मंजुर,भरलेली व रिक्तपदे :- मंजुर-37
  भरलेली-28
  रिक्तपदे-9

योजनांची माहिती सर्व शाखा